- Home »
- Shrirang Barane
Shrirang Barane
शिंदेंच्या शिलेदाराचे गृहखात्यावर गंभीर आरोप, थेट पोलीस आयुक्तांनाच धाडलं पत्र
MP Shrirang Barane Allegation On Home Department : राज्याचे गृहमंत्रिपद सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP) यांच्याकडे आहे. अशातच आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी (Shrirang Barane) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पोलीस आयुक्तांना एक पत्र देवून तक्रार करण्यात आलीय. या पत्रात म्हटलंय की, हप्तेवसुली देखील केली जात आहे. यावर खासदार श्रीरंग […]
मोदींच्या शपथविधी पूर्वीच शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी, दिसणार नवीन भूमिकेत
Shrikant Shinde : लोकसभा निवडणुकीत 15 पैकी 7 जागा जिंकणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची आज
भाजप कार्यकर्ते श्रीरंग बारणेंना इंगा दाखवणार? बावनकुळे यांच्यासमोरच वाचला तक्रारींचा पाढा
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Lok Sabha Constituency) भाजप कार्यकर्त्यांचा रोष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane) यांना सहन करावा लागला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे बारणे यांच्याविषयीची नाराजी उघडपणे व्यक्त झाली. बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना योग्य तो सूचना केल्या पण बारणे यांनाही कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करण्यास […]
Loksabha Election 2024 : मावळात पुन्हा बारणेंना संधी पण धनुष्यबाण पेलणार का?
विष्णू सानप, लेट्सअप मराठी Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स आज संपला आहे. बारणे यांचा सामना उद्धव […]
श्रीरंग बारणे अन् संजोग वाघेरे येणार आमने-सामने; मावळच्या प्रश्नांवर होणार ‘फाईट’
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे (Srirang Barane) आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) हे दोघेही आमने-सामने येणार आहेत. येत्या रविवारी (24 मार्च) रोजी ‘दिशा फाऊंडेशन’च्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसभेचा रणसंग्राम – मावळ लोकसभा’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात […]
