Rohit Pawar आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 1 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'अवकारीका' चित्रपटात विराट मडके सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
Chaiwala Films Motion Poster Release : भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे चहा आणि चहावाला. ( Chaiwala ) चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर कोणी टी… सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मात्र हि ‘चाय’ आहे… हि चाय बनवणारा चायवाला सर्वांना रोज ताजेतवाने ठेवण्याचं काम […]