- Home »
- Social Media Post
Social Media Post
आता थेट चंद्रावर अमेरिकेचा दावा, ट्रम्प यांच्या ‘चंद्र आपला आहे’ पोस्टने खळबळ, स्पेस फोर्सचा नवा लूकही चर्चेत
चंद्राचे जवळून दृश्य आणि त्यामागे पृथ्वी दिसणारे छायाचित्र शेअर करत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ध्वजासह ‘चंद्र आपला आहे’ असे कॅप्शन दिले.
काळाच्या शंभर वर्ष पुढे विचार करणारा माणूस, पण… विद्यानंद बापटांबाबत विश्वंभर चौधरींची पोस्ट
माध्यमांशी किती बोलायचं आणि कुठे थांबायचं, याचा निर्णय बापट यांनीच घेण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जोडीदारासाठीच्या विचित्र अपेक्षांची पोस्ट व्हायरल… फोटोतील तरुणी म्हणते ‘ती’ मी नव्हेच
एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीसाठी तब्बल 11 अटी मांडल्या असून, त्या वाचून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
नीट आंदोलनावरील पोस्टमुळे सलमान खान ट्रोल; जो डर गया वो मर गया म्हणत दिले उत्तर
काहींनी त्याच्यावर भूमिका बदलल्याचा आरोप केला, तर काहींनी त्याच्यावर सरकारच्या बाजूने बोलत असल्याची टीकाही केली.
विधानपरिषदेला कुठूनच संधी नाही…लक्ष्मण हाके यांनी मग स्वतःच उचलला ‘गोवर्धन पर्वत’
ठाम आणि संघर्षमय कॅप्शनसह त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण या वादाला नव्याने हवा मिळाल्याचं दिसून येत आहे.
फेसबुकवर शेवटची पोस्ट, काही वेळातच तरुणाची आत्महत्या; परळी तालुक्यातील नागापूर हादरलं
पत्नी आणि नातेवाईकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
अर्रर्र! इंस्टाग्राम ॲप डाउन? सर्व्हर, लॉगिनच्या समस्या… नेटिझन्सने X वर पोस्ट करत तक्रारी नोंदवल्या
Instagram App Down Stop Work Feature Server : इन्स्टाग्रामला (Instagram App) तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना इतर सोशल मीडियावर (Social Media) तक्रारी करण्यास प्रवृत्त केले जाते. डाउनडिटेक्टरने 19 नोव्हेंबर रोजी 740 हून अधिक तक्रारी नोंदवल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम जगभरात तांत्रिक अडचणींचा अनुभव घेत आहे. अनेक नेटिझन्स ॲप काम करत नसल्याबद्दल […]
व्हिडिओला लाईक केलं तरी चौकशी होणार; पुणे पोलिसांचा घाम फोडणारा आदेश नेमका काय?
एकीकडे सोशल मीडियावर व्हिडिओला लाईक करून ते शेअर करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
सावधान! महिलांचा अपमान करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट अन् ईमेल गुन्ह्याच्या कक्षेत : मुंबई HC
दक्षिण मुंबईतील एका सोसायटीत राहत असताना एका व्यक्तीने महिलेविरोधात आक्षेपार्ह ईमेल लिहून चारित्र्यावर टिप्पणी केली होती.
Shekhar Kapur: शेखर कपूर ठरले राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक मागणी असलेले दिग्दर्शक
Shekhar Kapur: निर्माता शेखर कपूर (Shekhar Kapur) 'एबोनी मॅक्वीन' या संगीतमय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.