- Home »
- social media
social media
Abir Gulal: श्री आणि अगस्त्यच्या संसाराची होतेय नवी सुरुवात
Abir Gulal : 'अबीर गुलाल' या लोकप्रिय मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न आल्यानंतर नुकताच श्रीआणि अगस्त्यचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
Hya Goshtila Navach Nai : ‘श्वास’नंतर संदीप सावंत दिग्दर्शित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ लवकरच रसिकांच्या भेटीला!
Hya Goshtila Navach Nai Movie: कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे.
Naad Teaser : रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी, ‘नाद’ चित्रपटाचा कडक टिझर प्रदर्शित
Naad Teaser: 'नाद' हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला.
Sharvari Wagh: निखिल अडवाणी यांनी अभिनेत्रीचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘शर्वरीमध्ये एका पिढीत…’
Nikhil Advani On Sharvari Wagh: निखिल अडवाणी यांनी अभिनेत्री शर्वरीचे (Sharvari Wagh) तोंडभरून कौतुक केले आहे.
Yek Number: एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी, ‘येक नंबर’ चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न
Yek Number Trailer Launch: 'येक नंबर' या (Yek Number Trailer Launch) चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला.
Swargate Metro: आरारा… खतरनाक… अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्थानकाचे मनमोहक फोटो व्हायरल
Swargate Metro Station: PM नरेंद्र मोदी उद्या (26 सप्टेंबर) रोजी शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.
Aparshakti Khurana: ‘बर्लिन’बद्दल अभिनेता थेट बोलला; म्हणाला, ‘अरझोईने माझ्यासोबत…’
Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) स्टारर ‘बर्लिन’ प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडून तोंडभरून कौतुक केले आहे.
Nora Fatehi: चिघळलेली दुखापत, पायाला सूज.. तरीही अभिनेत्री करणार परफॉर्म
Nora Fatehi: ग्लोबल स्टार नोरा फतेहीला (Nora Fatehi) तिच्या आगामी 'मटका' चित्रपटाच्या हैदराबाद शेड्यूलदरम्यान गंभीर दुखापत झाली होती.
Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिकच्या ‘भूल भुलैया 3’ बाबत मोठी अपडेट, दिवाळीत होणार धमाका
Bhool Bhulaiyaa 3 First Poster: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या जवळपास 13 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.
Urmila Matondkar: ‘रंगीला गर्ल’चा 8 वर्षांत मोडला संसार? अभिनेत्रीकडून घटस्फोटाची याचिका दाखल
Urmila Matondkar Divorce : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.