Aditi Rao Hydari-Siddharth Wedding: हिरामंडीचे बिब्बोजन म्हणजेच आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) लवकरच दुसरे लग्न करणार आहे.
Berlin Trailer Out : अपारशक्ती खुराणा स्टारर ‘बर्लिन’ ट्रेलर आऊट झाला असून हा थ्रिल ड्रामा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Binny And Family Trailer: 'बिन्नी अँड फॅमिली' या चित्रपटातून अंजिनी धवनने (Anjini Dhawan) मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले असून वरुण धवनसोबत तिचे खास नाते आहे.
Ek Dav Bhutacha Movie : मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत.
Salman Khan: शेरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत. आता तो त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आला आहे.
IC 814 The Kandahar Hijack OTT Release: 1999 साली भारताने दहशतवादाचा असा धोकादायक चेहरा पाहिला होता, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
Pushpa 2: 'पुष्पा : द रुल' चित्रपट 100 दिवसांनंतर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'पुष्पा 2'च्या नवीन पोस्टरसह रिलीज डेटची घोषणा करण्यात आली.
Fauji Movie Trailer Released: देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना प्रेक्षकांचाही जोरदार पाठिंबा मिळत असतो.
Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अल्पावधीतच टायगरने 'अॅक्शन हीरो' (Action Hero) म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे.
Nargis Fakhri: रॉकस्टार फेम अभिनेत्री नरगिस फाखरीने (Nargis Fakhri) सोशल मीडियावर (social media) लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.