Yek Number Marathi Movie: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत आहे.
Sunny Leone 5 Big Movies: गेल्या काही वर्षांमध्ये सनी लिओनीमध्ये बराच बदल झाला असून तिने बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिचं स्थान निर्माण केलं आहे.
The Buckingham Murders trailer Out: करीना कपूर खान (Kareena Kapoor) यावर्षी तिचा दुसरा चित्रपट 'द बकिंगहॅम मर्डर्स' साठी सज्ज आहे.
Khatron Ke Khiladi Season 14 Krishna Shroff: कृष्णा श्रॉफ ‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये तिच्या निर्भीड कामगिरीने प्रेक्षकांना मोहित करत आहे.
Yudhra Movie: निर्मात्यांनी 'साथिया' (Saathiya Song ) चित्रपटाचे पहिले गाणे देखील रिलीज केले आहे, जे एक रोमँटिक ट्रॅक आहे.
Sonu Sood: सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.
Mozez Singh : सिनेमॅटिक काम करणारा एक निर्माता म्हणजे मोजेझ सिंग (Mozez Singh) यांनी चित्रपट निर्मितीच्या जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
Kangana Ranaut On Emergency Postponed: अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut ) आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' वादात अडकला आहे.
Bigg Boss Marathi Update : बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात आज भाऊच्या धक्क्यावर एका स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागणार आहे.
Maalik First Look : अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी मालिक चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. या चित्रपटात राजकुमार राव गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.