Manushi Chhillar: मिस वर्ल्ड मानुषीने (Manushi Chhillar) फॅशनच्या जगात स्वत:चे स्थान ( Manushi Chhillar Look) निर्माण केले आहे.
Krishna Shroff Khatron Ke Khiladi 14: अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ ही बॉलिवूडमधील भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे.
Vineet Kumar Singh: टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या 49 व्या आवृत्तीत विनीत कुमार सिंग ‘सुपरबॉय ऑफ मालेगाव’ हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे.
Sharvari Wagh Shares Monday Motivation: अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh ) हे नाव सध्या सगळीकडेच चर्चेत आलं आहे.
Punha Ekda Sade Made Teen: अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियावर (Social Media) घोषणा करण्यात आली.
Gulabi Movie: व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट (Gulabi Movie) येत्या 22 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Govinda House : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारा बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा (Govinda) आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.
Simran Budharup : 'कुमकुम भाग्य' आणि 'पांड्या स्टोअर' अभिनेत्री सिमरन बुधरूप (Simran Budharup) नुकतचं लालबागच्या राजाला दर्शनासाठी गेली होती.
Shah Rukh Khan New Look: शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत असतो.
Deepika Padukone Baby Photo : अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ( Deepika Padukone Photo) मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.