Khatron Ke Khiladi 14 Winner Name: टीव्ही रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी 14' आता (Khatron Ke Khiladi 14 ) अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.
Abir Gulal : 'अबीर गुलाल' या लोकप्रिय मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न आल्यानंतर नुकताच श्रीआणि अगस्त्यचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
Hya Goshtila Navach Nai Movie: कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे.
Naad Teaser: 'नाद' हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला.
Nikhil Advani On Sharvari Wagh: निखिल अडवाणी यांनी अभिनेत्री शर्वरीचे (Sharvari Wagh) तोंडभरून कौतुक केले आहे.
Yek Number Trailer Launch: 'येक नंबर' या (Yek Number Trailer Launch) चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला.
Swargate Metro Station: PM नरेंद्र मोदी उद्या (26 सप्टेंबर) रोजी शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.
Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) स्टारर ‘बर्लिन’ प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडून तोंडभरून कौतुक केले आहे.
Nora Fatehi: ग्लोबल स्टार नोरा फतेहीला (Nora Fatehi) तिच्या आगामी 'मटका' चित्रपटाच्या हैदराबाद शेड्यूलदरम्यान गंभीर दुखापत झाली होती.
Bhool Bhulaiyaa 3 First Poster: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या जवळपास 13 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.