Urmila Matondkar Divorce : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती.
Bigg Boss Marathi Season 5 Day 59 : 'बिग बॉस मराठी' हा छोट्या पडद्यावरील लयभारी खेळ प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.
Gatha Navnathanchi: सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखवणार्या 'गाथा नवनाथांची' ह्या पौराणिक मालिकेवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले.
Salman Khan Singham Again: रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'सिंघम अगेन'वर काम जोरात सुरू आहे.
Ek Daav Bhootacha trailer: "एक डाव भुताचा" चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून हा चित्रपट 4 ऑक्टोबरला प्रदर्शित होणा आहे.
Urvashi Rautela: 30 वर्षीय उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सिनेमांपेक्षा जास्त तिच्या बोल्ड लूकमुळे आणि डेटिंगमुळे चर्चेत येत असते.
The Sabarmati Report : विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.
Tamannaa Bhatia: तमन्ना भाटिया तिच्या निर्दोष फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते तिच्या फॅशनच्या अनोख्या अदा सगळ्यांनी आजवर अनुभवल्या.
Ghaath Trailer Released : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा 'बर्लिन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'घात' चित्रपटाचा (Ghaath Movie) वर्ल्ड प्रीमियर पार पडला.
Squid Games 2: दरवर्षी नेटफ्लिक्सवर एक वेब सिरीज येते जी प्रत्येकाला वेड लावते. मग चाहते त्याच्या पुढच्या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात.