Sai Tamhankar: अभिनेत्रींच्या ग्लॅमरस फोटोशूट, तिच्या एका नजरेने सगळे घायाळ, पाहा फोटो

Sai Tamhankar: बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नावं येत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी, हिंदी या दोन्हीमध्ये तिने काम केलं असून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

सई ताम्हणकरचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. तिच्या फॅशनची कायमच जोरदार चर्चा होताना दिसते.

सईचा सोशल मीडियावरही मोठा वावर आहे. त्यामुळे ती कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
