- Home »
- social media
social media
Pushpa 2 : पायात घुंगरू अन् उधळला गुलाल; अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टिझर रिलीज
Allu Arjun Pushpa 2 Movie Teaser Release: दक्षिणेचा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) ‘पुष्पा: द रुल’ या (Pushpa 2 Movie ) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज करण्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. (Pushpa 2 Teaser )आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या […]
Saqib Saleem: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या साकिब सलीमबद्दलच्या या खास गोष्टी
Sunder Kokanraj Song : गारवा फेम गायक मिलिंद इंगळेचं नवं गाणं पाहिलंत?
Milind Ingle New Sunder Kokanraj Song Release: उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात कोकणात जाण्याचे… म्हणूनच सप्तसूर म्युझिकनं कोकणाचं सौंदर्य दाखवणारा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. ( New Marathi Song ) गारवा फेम गायक मिलिंद इंगळे (Milind Ingle ) यांनी हे गाणं गायलं असून, ‘आमच्या मनात एकच ध्यास, होवचो कोकण सुंदर राज’ असे शब्द असलेल्या […]
Pushpa 2: ‘त्रिशूळ, शंख आणि सिंदूर…’; श्रीवल्ली’ नंतर ‘पुष्पा’चा पहिला लूक समोर; पोस्टर रिलीज
Pushpa 2 New Poster Viral: साऊथचे सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आगामी ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटासाठी जोरदार चर्चेत आहेत. ‘पुष्पा : द राइज’च्या जबरदस्त यशानंतर चित्रपट चाहते ‘पुष्पा 2’ची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर (social media) चित्रपटाबाबतचे नवनवीन अपडेट्स जवळपास दररोज व्हायरल होत असतात. या […]
MyLek Trailer: माय- लेकची केमिस्ट्री उलगडणार..,’मायलेक’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
MyLek Trailer Released: ‘मायलेक’ (MyLek Movie) या नावावरूनच हा मराठी सिनेमा आई आणि लेकीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असणार आहे. (Marathi Movie) रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या मराठी सिनेमात बघायला मिळणार आहे. (Social media) नुकताच या मराठी सिनेमाचा हटके ट्रेलर (MyLek Trailer) रिलीज झाला असून हा एक कमाल कौटुंबिक सिनेमा […]
Maidaan Movie: अजय देवगणच्या ‘मैदान’मधील ‘रंगा रंगा’ गाणं रिलीज
Ranga Ranga Song Released: ‘शैतान’च्या अफाट यशानंतर अजय देवगण (Ajay Devgan) आता अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ (Maidaan Movie) या चित्रपटात दिसणार आहे. (Ranga Ranga Song) या चित्रपटात अजयची जोडी प्रियमणीसोबत पहिल्यांदाच दिसणार आहे. (Social media) हा चित्रपट ईदच्या खास मुहूर्तावर म्हणजेच 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी निर्मात्यांनी ‘मैदान’ मधील ‘रंगा […]
Main Ladega First Look: आकाश प्रताप सिंगच्या ‘मैं लादेगा’ चित्रपटाचे पहिलं पोस्टर रिलीज
Main Ladega First Look Released Out: अभिनेता-लेखक आकाश प्रताप सिंग (Akash Pratap Singh) या महिन्यात एक अतिशय मनोरंजक फॅमिली ॲक्शन ड्रामा चित्रपट मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. “मैं लादेगा” (Main Ladega Movie) हा चित्रपट लहान शहराची कथा आहे, पण त्याचे हृदय नक्कीच मोठे आहे. (Main Ladega First Look ) कौटुंबिक नाटकाच्या क्षेत्रात प्रवेश करताना, मैं […]
बळीराजाच्या संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या ‘कासरा’ चित्रपटातलं ‘घराला घरपण’ गाणं रिलीज
Gharala Gharpan Song Release: बळीराजाच्या संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या 'कासरा' (Kaasra Movie) चित्रपटाच्या टीजरला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
खुशखबर! दिशा पटानीने सुरू केले ‘कल्की 2898 एडी’चे शूट, अभिनेत्रीनेच दाखवली सेटवरील झलक
Prabhas Features In Disha Patani Photo: अभिनेत्री दिशा पटानीने (Disha Patani) तिच्या आगामी सायन्स फिक्शन ‘कल्की 2898 एडी’ च्या (Kalki 2898 AD Movie) इटलीमध्ये सुरू असलेल्या शूटिंगमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा सहकलाकार प्रभास (Prabhas) देखील पाहायला मिळाला आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट वैजयंती मुव्हीज अंतर्गत सी आसवानी दत्त निर्मित आहे. हा […]
Rajkummar Rao : ‘श्रीकांत’ सिनेमातील राजकुमारचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाले…
Rajkummar Rao First Look Release : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. त्याने आतापर्यंत “स्त्री, शादी में जरूर आना, बधाई हो” सारखे अनेक हिट सिनेमा दिले आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने करिअरमध्ये अनोखी ओळख निर्माण केली आहे. आता 2024 वर्षात राजकुमार राव हा अनेक नवनवीन चित्रपट करताना […]