Akshay Kumar New Film Update: अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chhote Miyan) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट ईदच्या (Eid) मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात टायगर श्रॉफही (Tiger Shroff) त्याच्यासोबत आहे. दरम्यान, आता अक्षयच्या आणखी एका चित्रपटाचे अपडेट […]
Rajkummar Rao Shrikanth Release Date: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. (Social Media) आता पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार रावने त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्याच्या आगामी चित्रपटाचे नवीन शीर्षक आणि रिलीज तारखेची घोषणा केली असून पूर्वी याच नाव ‘श्री’ होत […]
Sanya Malhotra: बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जवान’नंतर तिच्या आगामी ‘मिसेस’ सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सान्या या सिनेमासाठी आली चर्चेत आहे. ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम सिनेमाची ही हिंदी आवृत्ती आहे. या चित्रपटात सान्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता […]
Pushpa 2 Teaser Release Date: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने साऊथ इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले. हिंदी प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला आणि देशाबाहेरही खूप मथळ्या केल्या. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत अनेक अपडेट्स येऊ लागले आहेत. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर (Pushpa 2 Teaser) […]
Juna Furniture: सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture Movie) हा चित्रपट येत्या 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. (Marathi Movie) काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. टीझरमधील महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली. आता या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले […]
Sonu Sood : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ मोठ्या पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानला जातो. कोरोनाच्या काळात सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. […]
Anil Kapoor : दोन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर (box office) सोनेरी कमाई केल्यानंतर अनिल कपूर सध्या जोरदार काम करताना दिसतात आणि अशातच त्याचा नवीन चित्रपट ओटीटी (OTT) रिलीज होऊन ‘फाइटर’ (Fighter Movie) नेफ्लिक्सवर (Neflix) नंबर 1वर ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे अनिल कपूरचा OTT वर येणारा हा दुसरा चित्रपट असून दोन्ही चित्रपट ट्रेंड मध्ये आहेत. ‘फायटर’पूर्वी, […]
Moses Singh On Yo Yo Honey Singh: चित्रपट निर्माते मोजेझ सिंग (Moses Singh) यांच्या आगामी डॉक्युमेंटरी फीचर ‘यो यो हनी सिंग: फेमस’ (Yo Yo Honey Singh) याची घोषणा झाल्यापासून त्याची जोरदार चर्चा आहेत (Social media) आणि ही फीचर फिल्म मोझेझसाठी देखील तितकीच खास आहे, कारण त्याने पहिल्यांदाच डॉक्युमेंटरीसाठी (Documentary) काम केलं आहे. तो याबद्दल सांगताना […]
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आणि युनिसेफचा (UNICEF) राष्ट्रीय राजदूत म्हणून अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) त्यांच्या चित्रपट आणि वैयक्तिक कृतींद्वारे सातत्याने सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकतो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी तो आपल्या व्यासपीठाचा उपयोग करतो आणि मुलांसाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करतो. अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana ) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर […]
Amruta Khanvilkar On Higher Education: अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमातून 2004 मध्ये तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर 2006 मध्ये अभिनेत्रीने ‘गोलमाल’ हा तिचा पहिला चित्रपट केला. (Social Media) या चित्रपटामुळे अभिनेत्रीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. गेल्या काही वर्षांत अमृताने मराठीसह बॉलीवूडमध्ये […]