Swami Darbar : अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा ‘ दरबार ‘ (Swami Darbar) पुढील आठवड्यापासून भक्तांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Serial) गीत, संगीत, नृत्य, नाट्य आणि नामस्मरण असे या आगळ्या अध्यात्मिक रंगप्रयोगाचे स्वरूप असून बुधवार 10 एप्रिल रोजी म्हणजेच स्वामी प्रकट दिनी शिवाजी मंदिर येथे रात्री 8 वाजता या दरबाराचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. ऑल […]
Kamsin Kali Song Release Out: एकता कपूरचा (Ekta Kapoor) बोल्डनेसने भरलेला चित्रपट ‘लव सेक्स और धोखा 2’ (Love Sex Aur Dhoka 2) जोरदार चर्चेत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Love Sex Aur Dokha 2 Teaser ) पहिल्या भागाच्या यशानंतर आता दुसऱ्या भागाचीही प्रचंड क्रेझ आहे. हा चित्रपट एकता कपूरच्या बोल्ड चित्रपटांपैकी एक […]
Sunny Leone : बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) तिच्या स्टाईलनं जगभरामध्ये विशेष ओळख निर्माण केली. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच तिच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सनी तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. चित्रपटांबरोबरच सनी छोट्या पडद्यावरील रोडीज या शोमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. काही दिवसांपूर्वी […]
Young Global Leaders Bhumi Pednekar: बॉलिवूडची (Bollywood) बिनधास्त अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar), भूमी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड (Bollywood) विश्वात वेगळी छाप सोडली. आता क्लायमेट वॉरियर आणि विचारसरणीच्या नेत्या भूमी पेडणेकरला वर्ल्ड […]
Mard Mavala Shivrayancha Wagh Song Release: मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” (Sangharshyodha Movie) या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झालेल्या “उधळीन मी…” या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या […]
Taapsee Pannu and Mathias Boe First Wedding Video: धुळवडीच्या दिवशी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि तिचा प्रियकर मॅथियास बोसोबत (Mathias Boe) विवाहबद्ध झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu ) गेल्या अनेक दिवसांपासून तिचा प्रियकर मॅथियास बोईसोबतच्या (Mathias Boe ) लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. आता तिच्या लग्नाचा […]
Whatsapp Down for Several Users : सोशल मीडियाचा वापर सध्या प्रचंड वाढला आहे. देशभरातील कोट्यावधी लोक (Whatsapp Down) इन्स्टाग्राम, फेसबूक, थ्रेड्स, व्हॉट्सअॅप या नेटवर्किंग साइट्सचा वापर करतात. परंतु, या सोशल साइट्स बुधवारी रात्री डाऊन झाल्या होत्या. त्यामुळे देश विदेशातील कोट्यावधी युजर्स चांगलेच हैराण झाले होते. यामध्ये मेटा कंपनीच्या व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या लोकप्रिय अॅप्सची सेवा […]
Randeep Hooda Support Alia Bhatt: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या त्याच्या ‘वीर सावरकर’ या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत रणदीपने (Randeep Hooda) आतापर्यंत अनेक मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्याने कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यातील वादाबद्दल भाष्य करताना पाहायला […]
Tilasmi Bahein Release Out : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज (Web Series) ‘हिरामंडी: द डायमंड बझार’चा (Hiramandi: The Diamond Bazaar) प्रीमियर 1 मे 2024 रोजी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. सीरिजच्या प्रीमियरपूर्वी निर्मात्यांनी त्याचे दुसरे गाणे ‘तिलमी बहन’ रिलीज केले आहे. संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केलेले […]
Mahesh Manjrekar Chandava Album: ‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा आणि साथीचा असाच मनस्पर्शी ‘चांदवा’ अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रस्तुत ‘चांदवा’ (Chandava Album) या मराठी म्युझिक अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या उपस्थितीत फिल्मसिटीच्या बॉलीवूड (Bollywood) थीमपार्कमध्ये झाले. […]