Prathamesh Parab Marathi: मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. मराठी सिनेमा आज जगभरातील प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम करत आहेत. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही मराठी सिनेमाची सरशी होत असून, आशयघन मराठी सिनेमे तिकिटबारीवरही गर्दी खेचत आहेत. अशाच […]
Alia Bhatt on Pushpa 2 Teaser: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) 8 एप्रिलला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना पुष्पा 2 च्या टीझरच्या रूपाने एक मोठी भेट दिली आहे. टीझर समोर येण्यापूर्वीच सोशल मीडियावर (social media) याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. काल 11:07 मिनिटांनी चित्रपटाचा टीझर येताच लोकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. काही तासांतच या टीझरला […]
Bohada Marathi Movie Tradition: चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. (Marathi Movie) आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे “बोहाडा”. 2025 या वर्षात भेटीला येणाऱ्या बोहाड्या’ची घोषणा (Bohada Movie) नुकतचं करण्यात आली असून (Social media) दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन ‘बोहाडा’ची निर्मिती करणार आहेत. राहुल सतिश पाटील, कृतिका […]
Sonu Sood : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही. कोरोनाच्या काळात सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. […]
Ayushmann Khurrana First Song: आपल्या मेहनतीच्या बळावर आयुष्मानने (Ayushmann Khurrana ) बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की, (Social Media) आयुष्मानने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला होता. इतकंच नाही तर, वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. एका रोमांचक […]
Sangeet Manapman First Poster Release: जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे (Sangeet Manapman) पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे (Gudi Padwa) औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. […]
Bigg Boss 16 Winner MC Stan Latest Post: कलर्स टीव्हीचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 16’ चा (Bigg Boss 16 ) विजेता एमसी स्टॅनने ( MC Stan ) अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर रॅप सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, काही काळानंतर त्याने ही स्टोरी हटवली. मात्र त्यांच्या या पोस्टने इंटरनेटवर मोठी खळबळ माजली आहे. #MCStan […]
Bade Miyan Chote Miyan Release Date Change : चाहते अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan ) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांपासून मजेशीर पद्धतीने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अखेर हा चित्रपट 10 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार होता. मात्र […]
Mirzapur 3: आत्तापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीज ‘मिर्झापूर’च्या (Mirzapur 3 web series) पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी या सिरीजचा तिसरा भाग येणार आहे, ज्यासाठी प्रेक्षक खूपचं उत्सुक झाल्याचे दिसत आहेत. (web series)) आता 4 वर्षांनंतर ‘मिर्झापूर 3’ येणार आहे. (Social media) त्यामुळे सगळेच त्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांना या सिरीजची […]
Jar Tar Chi Goshta Song Release : आजवर ‘जर तर ची गोष्ट’ या (Jar Tar Chi Goshta) नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. (Marathi Natak) प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. […]