Ranbir Kapoor Fees For Ramayana: ‘ॲनिमल’ (Animal) सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितीश तिवारीच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘रामायण’साठी (Ramayana) खूप मेहनत घेत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून याआधी रणबीरने नॉनव्हेज आणि अल्कोहोलसारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले होते. या चित्रपटात प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता कोणतीही कसर सोडत नसला तरी त्यासाठी […]
Fardeen Khan on Hiramandi: चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीचा (Hiramandi) दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. दिग्दर्शकाने आपल्या वेब सिरीजमध्ये (web series) असे जग दाखवले आहे की, ते पाहताच प्रत्येकजण त्यात भारावून जातो. या वेब सिरीजद्वारे संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) ओटीटीच्या (OTT) जगात पदार्पण करणार आहेत. हिरामंडीच्या माध्यमातून अनेक स्टार्स पुनरागमन करणार […]
Prerna Arora On Ekta Kapoor: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध निर्मीती म्हणून प्रेरणा अरोरा (Prerna Arora ) कायम चर्चेत असते. क्रिअर्ज एंटरटेमेंन्ट असं तिच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमांची निर्मिती प्रेरणा अरोरा हिनं केली आहे. ‘रुस्तम’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘पॅड मॅन’, ‘बत्ती गुल मॅटर चालू’ सारख्या बॉलिवूड सिनेमांची निर्मिती प्रेरणा अरोरा हिनं केली […]
Heeramandi Trailer Released: संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ (Heeramandi ) या वेब सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (Heeramandi Trailer) या सिरीजचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून प्रेक्षक ‘हिरामंडी’च्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. आज अखेर या आगामी सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर म्हणजे या जगात डोकावण्याची उत्तम संधी आहे. प्रत्येक फ्रेममध्ये सस्पेन्स, पॅशन […]
Prathamesh Parab Marathi: मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. मराठी सिनेमा आज जगभरातील प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याचं काम करत आहेत. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही मराठी सिनेमाची सरशी होत असून, आशयघन मराठी सिनेमे तिकिटबारीवरही गर्दी खेचत आहेत. अशाच […]
Alia Bhatt on Pushpa 2 Teaser: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) 8 एप्रिलला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना पुष्पा 2 च्या टीझरच्या रूपाने एक मोठी भेट दिली आहे. टीझर समोर येण्यापूर्वीच सोशल मीडियावर (social media) याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. काल 11:07 मिनिटांनी चित्रपटाचा टीझर येताच लोकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. काही तासांतच या टीझरला […]
Bohada Marathi Movie Tradition: चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. (Marathi Movie) आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे “बोहाडा”. 2025 या वर्षात भेटीला येणाऱ्या बोहाड्या’ची घोषणा (Bohada Movie) नुकतचं करण्यात आली असून (Social media) दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन ‘बोहाडा’ची निर्मिती करणार आहेत. राहुल सतिश पाटील, कृतिका […]
Sonu Sood : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही. कोरोनाच्या काळात सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. […]
Ayushmann Khurrana First Song: आपल्या मेहनतीच्या बळावर आयुष्मानने (Ayushmann Khurrana ) बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की, (Social Media) आयुष्मानने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला होता. इतकंच नाही तर, वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. एका रोमांचक […]
Sangeet Manapman First Poster Release: जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चे (Sangeet Manapman) पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे (Gudi Padwa) औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. […]