Maidaan film box office collection 4: अजय देवगणच्या (Ajay Devgan) मैदानाला (Maidaan Movie) समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र यानंतरही चित्रपटाचे कलेक्शन ज्या मोठ्या प्रमाणावर आणि धूमधडाक्यात प्रदर्शित झाले आहे त्यानुसार होत नाही. (box office collection ) मात्र वीकेंडमध्ये चांगली कमाई करण्यात चित्रपट यशस्वी ठरला असल्याचा अंदाज लावला जात आहे. (social media) आता आठवड्याच्या 4 […]
Dharma The AI Story: एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. (Marathi Movie) आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे (Dharma The AI Story) पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग (Pushkar Jog) […]
Rajkummar Rao : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. त्याने आतापर्यंत स्त्री, शादी में जरूर आना, बधाई हो’ सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (Social media) आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने करिअरमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि एक उत्तम स्टार म्हणून उदयास आला. बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेता म्हणजे […]
Sanskriti Balgude: छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ (Pinjra) या मालिकेतून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे (Sanskriti Balgude). छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही संस्कृतीने आपल्या (Instagram ) अभिनयाचा जलवा दाखवला आहे. अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल आहे. आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन ही अभिनेत्री एक कलाकार सुद्धा आहे हे तिच्या सोशल मीडियावरून (Social Media) कळून […]
Nagraj Manjule Brother In Reel Star Movie : मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. यापैकी काही मराठी सिनेमा फुल टू मनोरंजन करणारे कॉमेडी, तर काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवताना प्रेक्षकांचं सहकुटुंब परीपूर्ण मनोरंजनही करणाऱ्या ‘रीलस्टार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू असून या चित्रपटात एक असा […]
Karan Johar On Maidaan: अजय देवगणचा (Ajay Devgn) 2024 चा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मैदान’ (Maidaan Movie) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटातील अजयच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता करण जोहरही (Karan Johar) अजयच्या मैदानाचा चाहता झाला आहे. करणने या चित्रपटाचे केवळ कौतुकच केले नाही तर अजय देवगणच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय असल्याचे […]
Rockstar DSP On SP Balasubramaniam: संगीतकार (Bollywood ) देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर (Social media) दिवंगत दिग्गज संगीतकार एसपी बालसुब्रमण्यम (SP Balasubramaniam) यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी संगीतकाराचे तोंडभरून कौतुक केले आहे. बालसुब्रमण्यम यांनी त्याला चांगल्या हेतूने टॅलेंटला दुसऱ्या स्तरावर नेण्यास सांगितले आहे. संगीतकार […]
Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आणि ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) केले. सध्या ते ‘सिंधूताई माझी माई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान किरण सोशल मीडियावर (Social media) विशेष चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे, त्यात […]
Sayaji Shinde Health Update : मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे (Sayaji Shinde ) होय. सयाजी शिंदेंचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्याने विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र रिअल हिरो (Real Hero) आहेत. अभिनेत्याच्या छातीत त्रास […]
Vidya Balan On Nepotism: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सध्या तिच्या ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रतीक गांधीही (Prateek Gandhi) दिसणार आहे. अभिनेत्रीही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, विद्याही तिच्या संघर्षाबद्दल अनेकदा बोलताना दिसत असते. आता विद्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य करताना […]