Maidan Box Office: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा अशा स्टार्सपैकी एक आहे, जो कमी बजेटच्या चित्रपटांमध्येही धमाका निर्माण करतो. (Maidan Movie) गेल्या अनेक वर्षांपासून अजय देवगण त्याच्या कमी बजेटच्या चित्रपटांनी थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आले आणि त्याच्या चित्रपटांनी त्याला अजिबात निराश केले नाही. मात्र यावेळी तसे होताना दिसत नाही. यावेळी ईदच्या […]
Amruta Fadanvis Mere Ram Song Release: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) काही ना काही कारणामुळे कायम जोरदार चर्चेत असतात. बरेचदा त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण त्यांचं गाणं हे असतं. त्या एक उत्तम गायिका देखील आहेत. यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांची गाणी सोशल मीडियावर (social media) सतत चर्चेत असतात. […]
Tamanna Bhatia: बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या अनोख्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तमन्ना ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर (social media) कायम होत असते. आता तिचा सर्वात लोकप्रिय तेलुगू चित्रपट ‘हॅपी डेज’ आणि तमिळ चित्रपट ‘पैया’ च्या पुन्हा रिलीजद्वारे […]
Ulajh Teaser: जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘उलज’ची पहिली झलक पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. (Ulajh Teaser) निर्मात्यांनी आज या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सुधांशू सारिया (Sudhanshu Saria) दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) एका IFS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, असे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘उलज’ या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाच्या […]
Salim Khan On House Firing Case: सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan ) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy apartment) दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला सध्या गोपनीयता हवी आहे. (Salman Khan Firing Case) या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी दोघांना अटक करण्यात आली. सलमान खान सध्या त्याच्या घरी आहे. मात्र, सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या […]
Nargis Fakhri: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी कमावली होती. प्रत्येकजण नर्गिसच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. (Social media) पहिल्या चित्रपटात नर्गिसने बोल्ड दृश्ये देणेही टाळले नाही. ‘रॉकस्टार’ (Rockstar Movie) या पहिल्याच चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार बनवले होते. पण अभिनेत्रीचा हा स्टारडम फार काळ टिकू शकला नाही. वेगवेगळ्या भूमिका […]
Swargandharva Sudhir Phadke Trailer Release : स्वरगंधर्व सुधीर फडके… (Swargandharva Sudhir Phadke) मराठी घराघरांत आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक अनोखा ठसा उमटवला. (Swargandharva Sudhir Phadke) पाच दशकांहून जास्त काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले. ‘गीतरामायणा’तील गोड आवाजाने, […]
War 2 Pic Leaked: चाहते हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआरच्या (Jr NTR) ‘वॉर 2’ ची (War 2 ) आतुरतेने वाट पाहत आहेत. या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. चित्रपटाचे मुख्य अभिनेते हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या सेटवरील काही फोटो ऑनलाइन लीक झाली आहेत, (War 2 Pic Leaked) […]
Pune News : लोकशाहीमध्ये मतदाराच्या एक मतात सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. त्यामुळे अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा यासाठी कंटेट क्रिएटर्सनी (Content Creators) मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे असे आवाहन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले. पुण्यात ‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट’चे (One […]
Fakira Marathi Movie : 2015 ला प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यशस्वी झाले. (Marathi Movie) ‘ख्वाडा’, ‘बबन’, ‘टीडीएम’ अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार?(Fakira Movie) ही उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. या उत्सुकतेवरचा पडदा नुकताच उघडला आहे. इतिहासात दडलेल्या […]