Lata Deenanath Mangeshkar Award: ज्येष्ठ भारतीय सिने गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना भारताची शान म्हटले जाते. आजही लोक त्यांची आठवण काढत असतात. मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Deenanath Mangeshkar Award ) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यादरम्यान उपस्थित असलेल्या सर्वांनी लताजींची आठवण काढली. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची […]
Vicky Kaushal look from Chaava leaked : सॅम बहादूरच्या (Sam Bahadur) रिलीजनंतर चाहत्यांना विकी कौशलच्या (Vicky Kaushal) आगामी ऐतिहासिक सिनेमा ‘छावा: द ग्रेट वॉरियर’कडून (Chaava Movie) मोठ्या अपेक्षा आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाशी संबंधित बातम्यांमुळे चाहत्यांचा उत्साह बराच काळ वाढला आहे. दरम्यान, छावाच्या […]
Aranmanai 4 Achacho Song: राशी खन्ना (Rashi Khanna) हे नाव सध्या सोशल मीडियावर (social media) सातत्याने चर्चेत येत आहे. (Farzi) या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. सध्या राशी तिच्या आगामी तमिळ चित्रपट ‘अरनमनाई 4’ मधील (Aranmanai 4) ‘अचाचो’ (Achacho Song) गाण्यात तिच्या लुकसह सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “योद्धा” फेम अभिनेत्रीने या […]
Ramayan Movie New Update: नितेश तिवारीच्या ‘रामायण’बद्दल (Ramayan Movie ) प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. दररोज या चित्रपटाशी संबंधित अनेक बातम्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत असतात. ‘ॲनिमल’ चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर (box office) खळबळ माजवणारा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ‘रामायण’मध्ये भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर या चित्रपटात तेलुगू अभिनेत्री साई पल्लवी आई सीतेची भूमिका […]
Chunkey Panday Reacts Ananya Panday Relationship: अभिनेता चंकी पांडे (Chunkey Panday) अनेक दिवसांपासून आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये कॉमेडीची चव जोडणाऱ्या चंकी पांडेने करिअरच्या सुरुवातीला ‘हिरो’ म्हणून काम केले होते. आता चंकी पांडेप्रमाणेच त्याची मोठी लेक अनन्या पांडेही (Ananya Pandey) चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही […]
Kasumbo Trailer Release: पेन स्टुडिओ, प्रोडक्शन हाऊसपैकी एक, हिंदीमध्ये समीक्षकांनी गुजराती ब्लॉकबस्टर “कसूंबो” च्या (Kasumbo Movie) नवीनतम रिलीजसह पुन्हा एकदा संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना भुरळ (Kasumbo Trailer) घालण्यासाठी सज्ज झाला आहे. (Hindi Movie) गुजरातमधील अभूतपूर्व यशानंतर, चित्रपट 3 मे 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन देशभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. दूरदर्शी चित्रपट निर्माते श्री विजयगिरी […]
Simple Aahe Na Trailer Release: मुंबई (Mumbai) म्हणजे मायानगरी… मुंबई कधीच झोपत नाही आणि हे अगदीच खरे आहे. याच जादुई दुनियेची रात्रीची सफर घडवणारा ‘सिम्पल आहे ना?’ ही धमाल वेबसिरीज ( Web Series) प्लॅनेट ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Simple Aahe Na Trailer) नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर (social media) रिलीज झाला असून सिद्धार्थ […]
Gaurav More On Juhi Chawla Fan: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे (Gaurav More) ! कॉमेडीची अचूक संधी साधत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा गौरव आता एक हिंदी शो गाजवताना दिसतोय. घराघरांत लोकप्रिय हा अभिनेता “फिल्टरपाड्याचा बच्चन” म्हणून ओळखला जातो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं […]
Bagh Ka Kareja Teaser: बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयींचा (Manoj Bajpayee) काल 55 वा वाढदिवस साजरा पार पडला. यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या आगामी ‘भैय्या जी’ (Bhaiyya Ji Movie) या चित्रपटातील ‘बाग का करेजा’ (Bagh Ka Kareja Teaser) या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज केला असून, हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग […]
Kiran Mane on Chinmay Mandlekar wife Video : काल अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmoy Mandlekar) सोशल मीडियावर (social media) व्हिडीओ शेअर करत यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं मत मांडलं आहे. चिन्मय यांनी त्यांच्या लेकाचं नाव जहांगीर ठेवलं यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. चिन्मय आणि त्यांची पत्नी नेहा यांनाही वाईटसाईट प्रतिक्रियांचा सामना करावा […]