Simple Aahe Na Trailer Release: मुंबई (Mumbai) म्हणजे मायानगरी… मुंबई कधीच झोपत नाही आणि हे अगदीच खरे आहे. याच जादुई दुनियेची रात्रीची सफर घडवणारा ‘सिम्पल आहे ना?’ ही धमाल वेबसिरीज ( Web Series) प्लॅनेट ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Simple Aahe Na Trailer) नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर (social media) रिलीज झाला असून सिद्धार्थ […]
Gaurav More On Juhi Chawla Fan: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे (Gaurav More) ! कॉमेडीची अचूक संधी साधत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा गौरव आता एक हिंदी शो गाजवताना दिसतोय. घराघरांत लोकप्रिय हा अभिनेता “फिल्टरपाड्याचा बच्चन” म्हणून ओळखला जातो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं […]
Bagh Ka Kareja Teaser: बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयींचा (Manoj Bajpayee) काल 55 वा वाढदिवस साजरा पार पडला. यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या आगामी ‘भैय्या जी’ (Bhaiyya Ji Movie) या चित्रपटातील ‘बाग का करेजा’ (Bagh Ka Kareja Teaser) या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज केला असून, हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग […]
Kiran Mane on Chinmay Mandlekar wife Video : काल अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmoy Mandlekar) सोशल मीडियावर (social media) व्हिडीओ शेअर करत यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं मत मांडलं आहे. चिन्मय यांनी त्यांच्या लेकाचं नाव जहांगीर ठेवलं यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. चिन्मय आणि त्यांची पत्नी नेहा यांनाही वाईटसाईट प्रतिक्रियांचा सामना करावा […]
Nastana Tu Song Release: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मायलेक’ (MyLek Movie) सिनेमावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि लेकीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. (Marathi Movie) सिनेमातील गाणी देखील सध्या प्रचंड व्हायरल होत (Social Media) असतानाच आता ‘मायलेक’मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याअगोदर ‘असताना तू’ […]
Zapatlela 3 Teaser: मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या ‘झपाटलेला’ या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. महेश कोठारे आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय असलेल्या ‘झपाटलेला’ या सिनेमाचं गारूड संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवर कायम असून आता त्याचा तिसरा भाग देखील रिलीज होणार आहे. ‘झपाटलेला 3’ (Zapatlela 3) या सिनेमाच्या चित्रीकरणाला […]
Rajkummar Rao on Plastic Surgery: चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री अनेकदा कॅमेरात चांगले दिसण्यासाठी अनेक प्रकारची शस्त्रक्रिया करताना दिसत असतात. बऱ्याच सेलिब्रिटींनी हे केले आहे आणि अभिनेता राजकुमार रावचे (Rajkummar Rao) नवीनतम फोटो पाहून अनेकांनी असेच म्हटले आहे. अनेक दिवसांपासून त्यांचा एक फोटो व्हायरल होत होता. ज्यामध्ये त्यांची वेगळी स्टाइल दिसत होती. (Plastic Surgery) सोशल मीडियावर […]
Tamanna Bhatia On Rashi Khanna Look: बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या अनोख्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तमन्ना ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर (social media) कायम होत असते. तमन्नाकडून आता राशीच्या लूकच (Raashi Khanna) तोंडभरून कौतुक करताना पाहायला मिळाली […]
Pushpa 2 Pre Box Office: साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी ‘पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2 Movie) या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला होता. टीझरमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहिल्यानंतर सर्वांना खात्री होती की, हा चित्रपट खूप गाजणार आहे. मात्र, या चित्रपटाचे प्रमोशन अद्याप सुरू […]
Parampara Trailer Released: समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला “परंपरा” हा (Parampara Movie) चित्रपट 26 एप्रिल दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मराठी सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (Parampara Trailer) करण्यात आला आहे. (Marathi Movie) या ट्रेलरमध्ये उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या सिनेमाबद्दल या ट्रेलरने मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. […]