Rama Raghav: कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ (Rama Raghav Serial) मालिका सध्या उत्कंठावर्धक ( Marathi Serial) टप्प्यावर आहे.
‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील, नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक अनोखं नातं असतं.
Swargandharva Sudhir Phadke: ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे.
Sonu Sood: सोनू सूद (Sonu Sood) हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.
Kiran Mane : उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर किरण माने यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली.
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत असतं.
Karmaveerayan Release Date: महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे.
Ankita Lokhande On International Dance Day 2024: अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत जोरदार चर्चेत असणारे एक नाव आहे.
Shubhankar Tawde: शुभंकर तावडे हा उत्तम अभिनय करून स्वतःच्या डान्सिंग मुव्हने कायम प्रेक्षकांना आपलंसं करून जातो.
Amruta Khanvilkar: 'लुटेरे' वेबसीरिजमधून 2024 वर्षांची सुरूवात करणारी अमृता खानविलकर आता आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.