Bigg Boss 16 Winner MC Stan Latest Post: कलर्स टीव्हीचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 16’ चा (Bigg Boss 16 ) विजेता एमसी स्टॅनने ( MC Stan ) अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर रॅप सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, काही काळानंतर त्याने ही स्टोरी हटवली. मात्र त्यांच्या या पोस्टने इंटरनेटवर मोठी खळबळ माजली आहे. #MCStan […]
Bade Miyan Chote Miyan Release Date Change : चाहते अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan ) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांपासून मजेशीर पद्धतीने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अखेर हा चित्रपट 10 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार होता. मात्र […]
Mirzapur 3: आत्तापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीज ‘मिर्झापूर’च्या (Mirzapur 3 web series) पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी या सिरीजचा तिसरा भाग येणार आहे, ज्यासाठी प्रेक्षक खूपचं उत्सुक झाल्याचे दिसत आहेत. (web series)) आता 4 वर्षांनंतर ‘मिर्झापूर 3’ येणार आहे. (Social media) त्यामुळे सगळेच त्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांना या सिरीजची […]
Jar Tar Chi Goshta Song Release : आजवर ‘जर तर ची गोष्ट’ या (Jar Tar Chi Goshta) नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. (Marathi Natak) प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. […]
Allu Arjun Pushpa 2 Movie Teaser Release: दक्षिणेचा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) ‘पुष्पा: द रुल’ या (Pushpa 2 Movie ) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज करण्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. (Pushpa 2 Teaser )आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या […]
Milind Ingle New Sunder Kokanraj Song Release: उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात कोकणात जाण्याचे… म्हणूनच सप्तसूर म्युझिकनं कोकणाचं सौंदर्य दाखवणारा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. ( New Marathi Song ) गारवा फेम गायक मिलिंद इंगळे (Milind Ingle ) यांनी हे गाणं गायलं असून, ‘आमच्या मनात एकच ध्यास, होवचो कोकण सुंदर राज’ असे शब्द असलेल्या […]
Pushpa 2 New Poster Viral: साऊथचे सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आगामी ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटासाठी जोरदार चर्चेत आहेत. ‘पुष्पा : द राइज’च्या जबरदस्त यशानंतर चित्रपट चाहते ‘पुष्पा 2’ची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर (social media) चित्रपटाबाबतचे नवनवीन अपडेट्स जवळपास दररोज व्हायरल होत असतात. या […]
MyLek Trailer Released: ‘मायलेक’ (MyLek Movie) या नावावरूनच हा मराठी सिनेमा आई आणि लेकीच्या नातेसंबंधावर बेतलेला आहे, याची कल्पना आतापर्यंत सर्वांनाच आली असणार आहे. (Marathi Movie) रिअलमधील मायलेकींनी रिलमधील अनोखी कथा या मराठी सिनेमात बघायला मिळणार आहे. (Social media) नुकताच या मराठी सिनेमाचा हटके ट्रेलर (MyLek Trailer) रिलीज झाला असून हा एक कमाल कौटुंबिक सिनेमा […]
Ranga Ranga Song Released: ‘शैतान’च्या अफाट यशानंतर अजय देवगण (Ajay Devgan) आता अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ (Maidaan Movie) या चित्रपटात दिसणार आहे. (Ranga Ranga Song) या चित्रपटात अजयची जोडी प्रियमणीसोबत पहिल्यांदाच दिसणार आहे. (Social media) हा चित्रपट ईदच्या खास मुहूर्तावर म्हणजेच 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधी निर्मात्यांनी ‘मैदान’ मधील ‘रंगा […]