Ranjangaon triple murder case चा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना मोठं यश आलं आहे. हा आरोपी मृत महिलेचा बहिणीचा नवरा आहे.
Pune Maval मध्ये अनैतिक संबंधांतून प्रियकराने गर्भवतीसह तिच्या दोन मुलांना थेट नदीत फेकून दिल्याने त्यांचा करून अंत झाला आहे.