- Home »
- SS Retail IPO
SS Retail IPO
SS Retail IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री! 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला शेअर
SS Retail IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे. कारण हा शेअर 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला आहे.
SS Retail IPO तब्बल 107 पट सब्सक्राइब; बुधवारी लिस्टिंग होणार
SS Retail IPO: SS Retail IPO साठी प्रति शेअर 403 ते 424 असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ 18 सप्टेंबर रोजी बंद झाला.
SS retail IPO खुला: अँकर इन्वेस्टरकडून जोरदार प्रतिसाद, 146 कोटींची गुंतवणूक
SS Retail Limited IPO : भारतीय शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा SS Retail चा आयपीओ आजपासून (16 सप्टेंबर) खुला झाला
कोल्हापूरमधून सुरू झालेल्या एसएस रिटेल्सचा आता आयपीओ; पाचशे कोटी रुपये उभारणार
SS Retail IPO : या ब्रॅण्डची स्थापना सिद्धार्थ शाह यांनी 2004 मध्ये एका छोट्या दुकानापासून केलीय. आता ही कंपनी देशभरात मोबाइल व इतर उत्पादने विकतेय.
‘2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो’; फडणवीसांचा ठाकरेंना मिश्किल टोला
2 hours ago
2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा कुणाला मिश्किल सवाल ?
3 hours ago
MPSC परीक्षांमधील गैरव्यवहारांची चौकशी होणार; विद्यार्थ्यांनी 16 नोव्हेंबरपर्यंत तक्रार नोंदवावी, तुकाराम मुंढेंची माहिती
3 hours ago
मोठी बातमी : बारामती विमानतळासाठी 65 कोटींचा निधी मंजूर; अजित पवारांच्या अपघातानंतर निर्णय
5 hours ago
उजनीतील एआय डेटा सेंटर विकास की विनाश? 9 टीएमसी पाण्याच्या वापरावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल
5 hours ago