स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलमधील 12 संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे.
आम्ही डंके की चोट पे संचालक असून अद्याप एसटी को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे संचालक पद रद्द झालं नसल्याचा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलायं.
ST Bank चा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यात आता गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला सहकार खात्याकडून दणका देण्यात आला आहे.
Saurabh Patil : एसटी बँकेत (ST Bank) 480 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे हजारो एसटी वाहन चालक व कर्मचाऱ्यांची खाती असलेली एसटी बँक आता दिवाळखोरीकडं निघाली आहे. ही बँक वाचवायची असेल तर सहकार विभागाने आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत होती. दरम्यान, एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कोणत्याही पात्रता […]