Pahune Yet Aahe Pori Song Released Sthal Movie : स्थळ चित्रपट 7 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला (Marathi Movie) येतोय. पाहुणे येत आहेत पोरी, हे या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियावर हिट होत आहे. लग्नासाठी स्थळ पाहायला जाण्याची लगबग, धावपळ, काळजी व्यक्त करणारं ‘पाहुणे येत आहेत पोरी…’ (Pahune Yet Aahe Pori) हे स्थळ चित्रपटातलं गाणं लाँच करण्यात […]