Saudi Arabia Banned 14 Countries : सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेत भारत आणि पाकिस्तानसह 14 देशांवर तात्पुरता व्हिसाबंदी घातली आहे.
Attack On Hospital In Sudan 70 People Killed : सुडानच्या (Sudan) अल फशर शहरातील हॉस्पिटलवर मोठा हल्ला (Attack On Hospital In Sudan) झाला. या हल्ल्यात सुमारे 70 लोक ठार झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ही माहिती दिली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सोशल प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये ही माहिती (Sudan Attack) दिली. […]
Sudan Abyei Clash : जगभरात हिंसाचाराच्या घटना घडत असतांना आता सुदानमध्येही (Sudan) हिंसाचाराची एक मोठी घटना घडली आहे. सुदानमधील अंतर्गत संघर्ष संपण्याची कोणत्याही लक्षण दिसत नाही. काल (28 जानेवारी) अबेई (Abyei) येथे बंदूकधारी आणि गावकरी यांच्यात हिंसक चकमक झाली. यावेळी बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे 52 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 64 हून अधिक जण जखमी […]