राजकारण हे जातीय आधारावर नसाव कर्तृत्वावर असाव. जे लोक आपल्या जातचे ओएसडी आपल्या जातीचे ठेवत असतील तर ते चूकच आहे.
भाजपमध्ये एक मंत्रिपद खाली असून तिथं आपलं नाव येण्याची शक्यता आहे असा प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले, हे तुमचं