- Home »
- Sunil Devdhar
Sunil Devdhar
PM मोदींची गाजलेली भाषणं मराठीत; सुनील देवधर संकलित ‘नमो उवाच’ पुस्तकाचे प्रकाशन
PM Narendra Modi Speech Book : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात त्यावेळी त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून करतात. मराठीजनांना त्यांच्याच भाषेत कनेक्ट करण्याची किमया मोदी साधतात. नंतर त्यांच्या भाषणात हिंदी भाषा असते. आता मात्र त्यांची अलीकडच्या काळातील अशीच काही गाजलेली भाषणं चक्क मराठी भाषेतून वाचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भाजप नेते सुनील देवधर (Sunil […]
माय होम इंडियाकडून औंध येथे मोफत आरोग्य तपासणी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद
पुणे : माय होम इंडिया (My Home India) स्वयंसेवी संस्थेकडून औंध येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. यावेळी विविध आजारांची तपासणी, त्यांचे निदान व औषध विषयक सल्ला देण्यात आला. स्थानिक नागरिकांकडून देखील या शिबिराला प्रतिसाद मिळाला. संस्थेचे संस्थापक सुनील देवधर (Sunil Devdhar) यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
पुणे लोकसभा : फडणवीसांनी कोणाकोणाला शब्द दिलेत….
पुणे : लोकसभा निवडणुकीचे वारे पुण्यात आता वेगाने वाहू लागले आहेत. त्यातही भाजपमध्ये तर इच्छुकांच्या नावांमध्ये रोज भर पडत आहे. त्याची कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा आहे. इच्छुकांनीही आपला जोरा लावला आहे. अनेक कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे. या गर्दीतून आपणच कसे प्रभावी उमेदवार ठरू शकतो, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक इच्छुकांचे फ्लेक्सचीही […]
भाजपमध्ये ब्राह्मणांवर अन्याय होतोय का ? सुनील देवधरांचे थेट उत्तर
पुणेः निवडणूक जाहीर होण्याआधीच पुणे लोकसभेची (Pune Loksabha) निवडणूक लढविणार असल्याची घोषणा भाजपचे नेते सुनिल देवधर (Sunil Devdhar) यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सुनिल देवधर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. यावेळी देवधर यांनी अनेक विषयांवर बेधडकपणे भाष्य केले आहे. भाजपमध्ये ब्राम्हण समाजावर अन्याय होतो का ? या प्रश्नावर देवधर यांनी थेटपणे उत्तर दिले आहे. […]
