राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांत अव्वल आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागे विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असते. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मात्र टोमणे मारण्यासोबत पवार कधीकधी थेट दम द्यायलाही कमी करत नाहीत. त्याचे उदाहरण […]
पुणे : जे कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले त्यांनाच तुम्ही दमदाटी करता. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा दमदाटी केली तेवढी बास. पुन्हा असे काही केले तर मला ‘शरद पवार’ म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) […]
Devendra Fadnvis News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी कार्यकर्त्यांना धमकावल्याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांनीही शेळकेंना कडक शब्दांत दम भरला आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनीही उडी घेतली असून शरद पवारांनी विधानाचा पुनर्विचार करावा, असा सल्लाच फडणवीसांनी दिला आहे. BRSचा जोर ओसरला; महाराष्ट्रात ‘पक्षाचे काम […]
लोणावळा/औसा : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची येत्या एक ते दोन दिवसात घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याची सुरूवात स्वतःचे पक्ष फुटलेल्या ठाकरे आणि पवारांनी केली आहे. भविष्यात कुणी पुन्हा वाकड्यात गेलं तर, मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा असा गर्भित इशारा अजितदादांचे शिलेदार सिनील शेळकेंना दिला आहे. […]
Sunil Shelke on Sharad Pawar : शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांना मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. असं म्हणत इशारा दिला. त्यावर आता सुनील शेळके यांनी देखील मी दम दिल्याचा पुरावा […]