Why last 45 minutes of Sunita Williams’ landing : गेल्या नऊ महिन्यांपासून अवकाशात नासाचे (Nasa) अंतराळवीर अडकले होते. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय. स्पेसएक्सचे अंतराळयान भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीकडे रवाना झाले आहे. त्याच्यासोबत त्याला आणण्यासाठी गेलेले आणखी दोन अंतराळवीर आहेत. भारतीय वेळेनुसार उद्या बुधवारी 19 […]