- Home »
- Sunny Deol
Sunny Deol
अभिनयात हिरो पण, राजकारणात झिरो; सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा लोकसभेत ‘गपगार’
Lok Sabha : चित्रपटात अगदी डॅशिंग भूमिका, तितकेच जबरदस्त डायलॉग, बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातील अभिनेते ज्यावेळी नेते होतात. खासदारकी मिळवत संसदेत जातात. पण, येथे मात्र तोंडातून चकार शब्दही काढत नाही. एकतर संसदेत हजरच राहत नाहीत आणि राहिले तर एकदम शांतच असतात, असे काही अभिनेते खासदार आहेत ज्यांचं प्रगतीपु्स्तक नुकतच समोर आलं आहे. सतराव्या लोकसभेच्या […]
Sunny Deol: ‘लाहोर 1947’ च्या मेकर्सनी घेतला मोठा निर्णय, खूशखबरी वाचून नाचू लागतील फॅन्स
Sunny Deol Lahore 1947 New Update : ‘गदर 2’ मध्ये (Gadar 2) राडा घातल्यानंतर आता सर्वांच्या नजरा सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी चित्रपटाकडे लागल्या आहेत. सनी देओल सतत त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असतो. आता त्याचा आगामी ‘लाहोर 1947’ हा (Lahore 1947 Movie) चित्रपट चर्चेचा भाग बनला आहे. (Social Media) सनीचा हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शनच्या […]
Sunny Deol: ‘बॉर्डर 2’ आणि ‘गदर 3’ च्या सिक्वेलवर सनी देओलने थेटच सांगितलं, म्हणाला…
Sunny Deol on Border 2: सन 2023 मध्ये सनी देओलचा (Sunny Deol) चित्रपट गदर 2 (Gadar 2) आला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. सनी देओलचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये होणारी गर्दी पाहता आजही चाहते सनी देओलच्या भारी डायलॉग्सचे वेड लागलेले दिसते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 600 कोटींहून अधिकचा व्यवसाय […]
प्रभासनंतर आता रणबीर साकारणार श्रीराम! सीतेच्या भूमिकेत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री
Ramayana: दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) ‘रामायण’वर चित्रपट (Ramayana Movie) बनवत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. प्रभू रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) नाव पुढे येत होते आणि उर्वरित भूमिकांसाठी अभिनेत्यांच्या नावावर जोरदार चर्चा सुरू होती. आता या चित्रपटाची स्टारकास्ट निश्चित झाली आहे. View this post on Instagram A post shared by […]
Year Ender 2023 : कोरोनानंतर बॉलिवूडला उंचीवर नेणारं वर्ष 2023; ‘या’ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ
Year Ender 2023 : 2023 हे वर्ष (Year Ender 2023) खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये आणि एकंदरीतच चित्रपटसृष्टीमध्ये विशेष लक्षणीय राहिलं आहे. 2024 हे नववर्ष सुरू व्हायला अगदी काही तास शिल्लक राहिले असताना. मनोरंजन क्षेत्रामध्ये यंदाच्या वर्षात कोणकोणत्या चित्रपटांची जादू चालली त्यावर एक नजर टाकूयात… विनेश फोगटकडूनही पुरस्कार परत, पोलिसांनी रोखल्यानं अर्जुन, खेलरत्न पुरस्कार कर्तव्यपथावरच ठेवले यंदाच्या […]
जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चे बॉलिवूडकरांकडून कौतुक
मुंबई : दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्या अगोदर या चित्रपटाचा मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकरांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन, दिग्दर्शक आनंद एल राय, आर बाल्की, नितेश आणि अश्विनी तिवारी, […]
