नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात अनेक घटनांमध्ये न्याय मिळावा यासाठी करोडो प्रकरणे येत असतात. यात काही प्रकरणांमध्ये दिलेला निकाल हा विचार करायला लावणारा असतो. मात्र, सुप्रीम कोर्टातील एका सुनावणीदरम्यान एक रंजक किस्सा समोर आला आहे. ही सुनावणी ग्रामीण भागात ग्रंथालय बांधण्याबाबत याचिकेवरील होते. परंतु, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींचा किंडल (Kindle) आणि टिंडरमध्ये (Tinder) गोंधळ झाला अन् अचानक […]
Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) मोठा धक्का बसला आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने 31 जानेवारी रोजी अटक केली होती. ईडीने एमपीएमएलए कोर्टाकडे (MPMLA Court) त्यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यापूर्वी हेमंत सोरेन […]
Devendra Fadnavis : ओबीसींवर (OBC)अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने (State Govt)घेतलेला नाही. कुनबी नोंदी असलेल्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशा लोकांना प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय नाही, ज्या लोकांचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना तो मिळत नव्हता अशी कार्यपद्धती […]
supreme court dismissed petition : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं लोकसभा सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. मोदी आडनावाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांना आपलं लोकसभा सदस्यत्व गमवावं लागलं होतं. मात्र याप्रकरणी सर्वोच्च […]
Rahul Narvekar on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिला. मात्र शिंदे आणि ठाकरे गटाकडून या निकालावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केल्या आहेत. या यावर आता राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली […]
Rahul Narvekar on MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज दुपारी निकाल देणार आहेत. या प्रकरणात निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत नार्वेकर यांना निकाल द्यावाच लागणार आहे. या निकालाकडे देशाचे […]
Deepak Kesarkar on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. आज या प्रकरणात नार्वेकर निकाल देणार आहेत. आमदार पात्र राहणार की अपात्र (MLA Disqualification) होणार हे आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजच्या या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणात निकाल राहुल नार्वेकर […]
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. आज या प्रकरणात नार्वेकर निकाल देणार आहेत. आमदार पात्र राहणार की अपात्र (MLA Disqualification) होणार हे आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजच्या या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणात निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत […]
ShivSena MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला आहे. या भेटीविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे […]
Uddhav Thackeray on MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर विरोधकाकंडून टीकेची झोड उठविली जात असून ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. दोघांच्या […]