MLA Disqualification Case : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे शिवसेना (Rahul Narvekar) आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी (MLA Disqualification Case) सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या मुदतवाढीचा उद्या अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उद्या या प्रकरणाचा निकाल येईल असे सांगण्यात येत आहे. या परिस्थितीत आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने ज्या राजकीय घडामोडी घडून गेल्या आणि सध्या ज्या […]
पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज (दि.8) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या […]
Supreme Court Verdict On Bilkis Bano Case : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यामुळे या प्रकरणातील 11 दोषींना मोठा झटका बसला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये गुजरात सरकारने बिल्किस बानो (Bilkis Bano) सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. त्यानंतर दोषींच्या सुटकेच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात […]
राजकोट : “उर्वरित जग नवीन तंत्रज्ञानाचा पाठलाग करत असताना, गुजराती लोक अगदी साध्या गोष्टींमध्येही नावीन्य आणण्याचा मार्ग शोधतात”, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी गुजराती लोकांचे कौतुक केले. ते गुजरातमधील राजकोट येथील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन करताना बोलत होते. (Supreme Court Chief Justice Dhananjay Chandrachud praised Gujarati people.) चंद्रचूड म्हणाले, […]
Pawan Khera : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते पवन खेरा (Pawan Khera) यांना मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने खेरा यांच्यावर नोंदवलेला एफआयआर आणि फौजदारी कारवाई रद्द करण्यास नकार दिला आहे. गुरुवारी (४ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) न्यायमूर्ती बीआर गवई (BR Gawai) आणि न्यायमूर्ती संदीप मेहता (Justice […]
Adani-Hindenberg : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (दि.3) अदानी-हिंडनेबर्ग (Adani-Hindenburg) खटल्याप्रकरणी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. अदानी-हिंडेनबर्ग खटल्याच्या चौकशीचे आदेश एसआयटी (SIT) किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (Central Bureau of Investigation) न देण्याचा न्यायालयाने निर्णय घेतला. मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने त्याऐवजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ला अदानी समूहाच्या […]
Adani-Hindenburg Case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात (Adani Hindenburg case) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णण देत अदानी समुहाला आणि गौतम अदानींना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत सेबीचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणावरील 24 पैकी उर्वरित 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने सेबीला 3 महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र, […]
सर्वोच्च न्यायालयाने 2023 या वर्षात जवळपास 52 हजार खटले निकाली काढले. यातील अनेक निर्णय हे देशावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. यातील काही खटले केंद्र सरकारला दिलासा मिळाला तर काही खटल्यांमध्ये केंद्राला धक्का बसला. त्यातीलच महत्वाचे पाच लँडमार्क ठरणारे निकाल आपण पाहणार आहोत. (Five landmark Supreme Court judgments in 2023) सन्मानाने मरण्याचा अधिकार : सर्वोच्च न्यायालयाने […]