पुणे : काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, भाजपमध्ये मी स्वतः, रोहितसह अनेकजण जाणार याची चर्चा असते. पण भाजपकडे 200 आमदार 500 खासदार एवढा […]
Davos Tours : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली दावोस दौऱ्याच्या (Davos Tours) शिष्टमंडळात 70 लोक जात आहेत. या दौऱ्यासाठी तब्बल 34 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ही जनतेच्या पैशांची खुलेआम लूट आहे, असे ट्वीट करत राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला भाजपच्या महिला […]
शिर्डीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याशी लेट्सअपने संवाद साधला होता.