- Home »
- Supria Sule
Supria Sule
Supria Sule : पालिका निवडणुकीत पानिपत, सुप्रिया सुळेंनी राजकारण सोडावं का?
Supria Sule राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची युती झाली. पण, प्रचाराच्या रणधुमाळीत सुप्रिया दिसल्यास नाही.
दादा अन् पवारांमध्ये पुन्हा ‘घड्याळ’ ठरलं वादाचं कारण; युती होणार नाही, काकडेंकडून टोकाचा निर्णय जाहीर
NCP Alliance आम्ही त्यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले परंतू सुप्रिया यांनी त्यांचा गट तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे सांगितले.
ब्रेकिंग : अखेर प्रशांत जगताप यांचा पवारांना ‘जय महाराष्ट्र’; राजीनामा दिल्याची पोस्ट करत घोषणा
आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार !
सुप्रिया सुळे यांना राणा पाटलांचे थेट उत्तर… चर्चेसाठी बोलवा, पुरावेच दाखवतो
काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहिरपणे सलग वक्तव्ये करीत आहात.
Shivajirao Kardile : जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले; राजकीय क्षेत्रातून कर्डिलेंना श्रद्धांजली
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Mla Shivajirao Kardile) यांचे आज (दि.17) पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
ब्रेकिंग : पवारांनी भाकरी फिरवलीच; शशिकांत शिंदे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष
Shashikant Shinde New State President Of Sharad Pawar Party : शशिकांत शिंदे यांच्या नावाची अखेर पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीच शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा […]
जयंत पाटलांचा राजीनामा अन् पत्र दोन्हीही…; सुप्रिया सुळेंनी सांगितली पडद्यामागची महत्त्वाची घडामोड
Supria Sule On Jayant Pati Statment : मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे असे म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे […]
ब्रेकिंग : मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा; दमदार भाषण केल्यानंतर जयंतरावांचे राजीनाम्याचे संकेत
Jayant Patil Demand To Relive From Party Precident Post : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार असल्याचे संकेत वर्धापन दिनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले आहे. सुरूवातीला जयंत पाटलांनी त्यांच्या भाषणाची दमदार सुरूवात केली. यावेळी त्यांनी ‘अभी भी पवार साहब का डर बाकी है’ असे म्हणत सत्ताधाऱ्यांना टप्प्यात घेतले. मात्र, भाषणाच्या शेवटी पाटलांनी […]
पहिले राऊत मग सुळे अन् आता कोल्हे; विरोधकांकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव सुरूच…
आम्ही विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र राज्य आमचे आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत फडणवीसांचे कौतुक करताना म्हणाले होते.
माझ्या चुकीची पुनरावृत्ती पवारांकडून, आता निर्णय…; अजितदादांनी दिले बारामतीच्या निकालाचे संकेत
अजित पवार बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.
