'धनंजय मुंडे आणि आका शोळेतल्या कॉईनसारखे आहेत. छापा पण हेच आणि काटा पण हेच आहेतत असं म्हणत आमदार धस पुन्हा आक्रमक झालेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला पुन्हा पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यात