भाजपकडून नुकत्याच नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. मात्र, या निवडीनंतर काही ठिकाणी नाराजी समोर आली आहे.
आणखीही सुरू आहे असं सध्याचं चित्र आहे. दरम्यान, आज पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं.
सुरेश धस हे अनेक दिवस शांत राहणारे नेते नाहीत अशी त्यांची ओळख आहे. अॅक्शनला रिअॅक्शन अशी त्यांनी मूळ ओळख आहे. 2014 ला सुरेश धस