सुरेश कुटे आई व वडिलांच्या नावावर ज्ञानराधा हे पतसंस्था सुरू केली होती. तिला मल्टिस्टेट को-ऑपरटिव्ह सोसायटीचा दर्जा मिळाला.
Suresh Kute यांना त्यांच्या पत्नी आणि आशिष पाटोदेकर या तिघांना देखील 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Suresh Kute यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलं
Suresh Kute Arrest: तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute) यांना बँक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतय.
Beed Dnyanradha Multistate Chairman Suresh Kute : बीड जिल्ह्यातील उद्योगपती सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये (Dnyanradha Multistate) ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये अडकले आहेत. तब्बल पाच महिने या मल्टिस्टेटच्या शाखा बंद होत्या. त्यामुळे ठेवीदार हे चिंतेत होते. काही दिवसांपूर्वी शाखा उघडण्यात आल्या. सर्व ठेवीदारांचे पैसे परत केले जातील, असे आश्वासन सुरेश कुटे (Suresh Kute) […]