Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांत फटकारले आहे. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार वक्तव्ये करण्याची परवानगी देणार नाही. स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नका. आता जर पु्न्हा असे वक्तव्य केले तर आम्ही स्वतःच याची दखल घेऊ असे न्यायालयाने म्हटले आहे. तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नये. […]
Swatantry Veer Savarkar Box Office Day 1 : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantry Veer Savarkar Movie) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणदीपसोबत अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि अमित सियाल (Amit Sial) हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. […]