पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तीन सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) पाकिस्तानला (Pakistan)पराभूत करत मालिकेवर कब्जा केलाय.
वेगवान गोलंदाज Mohammad Shami हा एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला.
भारतीय संघाने लंकेसमोर 214 धावांचे मोठे टार्गेट ठेवले होते. कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या सूर्यकुमारने शानदार अर्धशतक झळकविले