सून रुग्णालयाने एक अहवाल पुणे पोलिसांना दिला होता. या अहवालात त्या रुग्णालयाला क्लीनचीट देण्यात आली आहे.
Congress Leader Vijay Wadettiwar Criticize Mangeshakar Family : पुण्यात गर्भवती महिला तनिषा भिसे (Tanisha Bhise Case) मृत्यूप्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. तिचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या (Dinanath Mangeshkar Hospital) हलगर्जीपणामुळे झाला, असा आरोप केला जातोय. याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी मंगेशकर कुटुंबावर आरोपांची तोफ डागली. मंगेशकर कुटुंबाने समाजासाठी नेमकं काय […]
Dinanath Mangeshkar Hospital : गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Tanisha Bhise Case) चर्चेत आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी सुरू केली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालात काय आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु, […]
Khilare Family Land To Dinanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाची गर्भवती महिला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेली. परंतु पैशाअभावी उपचार भेटला नाही, दरम्यान या मातेचा मृत्यू झाला. यासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचं प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जातंय. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी या रूग्णालयासाठी (Dinanath Mangeshkar Hospital) जमीन दान केली होती. त्यांच्या […]
Mangeshkar Hospital Vs Khilare Family Exclusive : काशीश्वर खिलारे यांनी स्वमालकीची ६ एकर जागा दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयासाठी विना मोबदला दिली. गरिबांना सवलतीत चांगली रुग्णसेवा उपलब्ध होत आहे, हिच भावना त्यामागे होती. मात्र, तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या मृत्युनंतर मंगेशकर रूग्णालय चर्चेत आले आहे. याच घडामोडींमध्ये खिलारे कुटूंबीयांची लेट्सअप मराठीने घेतलेली खास मुलाखत… […]
Minister Muralidhar Mohol On Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) पैशाअभावी उपचार न दिल्याने तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेध झाला आहे. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. […]
Government Committee On Tanisha Bhise Case : तनिषा भिसे प्रकरणात मृ्त्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच (Dinanath Mangeshkar Hospital) दोषी असल्याचा ठपका सरकारी कमिटीने ठेवला आहे. गर्भवती महिलेला तत्काळ दाखल करून न घेणे ही मोठी चूक असल्याचा सरकारी समितीने अहवाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. पैशांमुळे योग्य वेळेत उपचार मिळाले नाही, म्हणून तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाच्या […]
Suresh Dhas on Deenanath Mangeshkar Hospital for Tanisha Bhise case : विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा पैशांअभावी उपचार केले नसल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी दिनानाथ रूग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) प्रशासनावर केला होता. त्यानंतर मोठा राडा पाहण्यास मिळाला. यानंतर आता या प्रकरणावर भाजप आमदार सुरेश […]
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल २७ कोटी ३८ लाख रुपयांचा प्रॅापर्टी टॅक्स थकवल्याची माहिती समोर आली आहे.