अमेरिकेच्या संभाव्य टॅरिफ धोरणामुळे भारताच्या आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. TCS, Infosys, Wipro, HCL Technologies सारख्या मोठ्या कंपन्या या टॅरिफच्या जाळ्यात येऊ शकतात.
Jadhavar Group of Institutes Students Selected in TCS : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या (Jadhavar Group of Institutes) आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (Aditya Institute) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (TCS) भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. या ड्राईव्हमध्ये 740 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १३० जण अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये पात्र ठरले. अंतिम मुलाखतीनंतर 59 विद्यार्थ्यांची (students) टीसीएस बीपीएस मध्ये निवड झाली. […]
Infosys : आपल्या देशात आता ऑनलाईन पद्धतीने जेवण ऑर्डर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात ब्लिंकिट
टाटा ग्रुपमधील अनेक गुंतागुंतीचे प्रकल्प यशस्वीरित्या हाताळल्यामुळे आरती सुब्रमण्यम यांना 'मिस फिक्सिट' म्हणून ओळखले जाते.
Rahul Gandhi Profit At Stock Market : भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीमुळे सध्या गुंतवणूकदार मालामाल होत आहे.
MPSC Typewriting Skill Test : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाची
TCS : टाटा समुहाची सर्वात मोठी कंपनी टाटा कन्स्लटंन्सी सर्व्हिस कंपनीच्या (TCS) नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली पण कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या घटण्याची ही मागील वर्षातील पहिलीच वेळ आहे. जागतिक मंदी, अर्थिक अडचणींच्या कारणामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचं तज्ज्ञांकडून बोललं जात आहे. Rahul Narvekar : SC ने गोगावलेंचा अवैध ठरवलेला व्हीप विधानसभा अध्यक्षांनी […]
पुणे : महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाने भारतातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) नोटीस बजावली आहे. तब्बल दोन हजार कर्मचाऱ्यांच्या जबरदस्तीने बदल्या केल्याचा आरोप टीसीएसवर करण्यात आला आहे. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट या कामगार संघटनेच्या तक्रारीनंतर कामगार विभागने ही नोटीस बजावली आहे. ही संघटना IT/ITeS आणि संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम […]