आंध्र प्रदेशात सत्ता पालट झाल्यानंतर तेथील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलू लागला आहे. वायएसआर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली आहे.
एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर आता उपाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे.
कोण होणार लोकसभा अध्यक्ष? हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. यातच विरोधकांनी टीडीपीला मोठी ऑफर दिली आहे.
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने अध्यक्षपदाचा दावा सोडलाय. त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविलाय. तर टीडीपीने सर्वसंमतीने निर्णय असे म्हटलंय.
एनडीएमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या TDP चे दुसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या पक्षाला तिसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत.
ज्या क्षणी ते तुमच्या मदतीने सरकार बनवतील, तेव्हाच ते तुम्हाला दिलेला शब्द मोडतील आणि तुमचा पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील - आदित्य ठाकरे
लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचं महत्व प्रचंड वाढलं आहे.
Lok Sabha Election 2024 Richest Candidate: देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. आतापर्यंत देशातील 102 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. तर आता पुढील टप्प्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील टप्प्यासाठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील गुंटूर […]