Vasant More यांना नुकतच स्वारगेट प्रकरणातील पीडितेचा फोन आला असताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले होते.