प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत (PMGSY News) तयार होणाऱ्या सर्व रस्त्यांच्या फलकांवर आता क्यूआर कोड लावले जाणार आहेत
आजच्या काळात स्मार्टफोन प्रत्येक (Smartphone) माणसाची गरज बनला आहे. कोणतेही काम असो स्मार्टफोन शिवाय पूर्ण होत नाही.
Trump यांच्या सरकारने स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि इतर टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सवर करातून सूट दिली आहे.
या नियमांमुळे कंपन्यांना नुकसान होणार की फायदा याबाबत जरी संभ्रम असला तरी देखील या नियमांचा युजर्सना मात्र नक्कीच फायदा होणार आहे.
टेस्ला कंपनीचा मालक एलन मस्कची सोशल मिडिया कंपनी 'एक्स'ने (आधीचे ट्विटर) प्रिमियम प्लान्सच्या दरात मोठी वाढ केली आहे.
असाही एक देश आहे जेथील लोकांना इंटरनेटचा वापर करणं अतिशय कठीण होऊन बसलं आहे. हा देश आहे उत्तर कोरिया.
ऑस्ट्रेलियात 16 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
स्टेट बँकेने 1988 मध्ये आपले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली.