Telangana News : देशभरात भ्रष्ट नेते, सरकारी अधिकारी यांच्यावर छापे टाकून त्यांच्याकडील अफाट संपत्ती जप्त केली जात आहे. झारखंडधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे दोनशे कोटींपेक्षा जास्त संपत्ती आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता काँग्रेसशासित राज्य तेलंगणातूनही (Telangana) पुन्हा अशीच बातमी समोर येत आहे. तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी आणि […]
हैदराबाद : तेलंगण अस्मिता हाच पक्षाचा गाभा असल्याने पक्षाला पुन्हा जुने तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) हे नाव द्यावे अशी मागणी भारत राष्ट्र समितीच्या (BRS) माजी मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर रिव्हर्स गिअर टाकण्यासाठी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्यावर दबाव वाढल्याचे बोलले जात […]
YS Sharmila : राजकारणात काहीच निश्चित नसते असे सांगितले जाते आणि हे वाक्य बऱ्याच अंशी सत्यही आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. इतकच नाही तर शर्मिला यांनी त्यांचा पक्ष वायएसआर […]