ips sudhakar pathare: तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे पठारे व त्यांचा नातेवाईक हे इनोव्हा कारने जात होते. तेव्हा अपघात झाला.
Kolhapur Police Arrest Prashant Koratkar In Telangana : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर फरार होता. त्याला तेलंगणातून बेड्या ठोकल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात लवकरच कोल्हापूर पोलीस माहिती देण्याची शक्यता आहे. शिवरायांचा अपमान, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना […]
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाने नागरिकांत भीतीचं वातावरण आहे.
Sonu Sood On Andhra Pradesh Telangana Heavy Rains : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एक उत्तम अभिनेता असण्यासोबत रिअल लाईफ हिरोही आहे.
Andhra Pradesh Rain : गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा (Telangana) आणि आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) मुसळधार पाऊस कोसळत आहे.
हैद्राबाद लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार माधवी लता यांनी महिलांचे बुरखे हटवल्याने त्यांच्यावर मलकपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
शुक्रवारी राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच दक्षिण भारतातील नेते दिसले.
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पक्षाचे काम सुरु ठेवायचे आहे की बंद करायचे आहे? असा सवाल करत भारत राष्ट्र समितीच्या (Bharat Rashtra Samithi) महाराष्ट्रातील नेत्यांनी पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर (K Chandrashekhar Rao) राव यांना पत्र पाठविले आहे. भारत राष्ट्र समितीचे शेतकरी युनिटचे महाराष्ट्राचे प्रमुख माणिक कदम […]
BRS MLA G. Lasya Nanditha Death : देशात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी तेलंगणातून (Road Accident) आली आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या आमदार जी. लास्या नंदिता (G. Lasya Nanditha) यांचा संगारेड्डी येथे अपघाती मृत्यू झाला. अमिनपूर मंडळ जिल्ह्यातील […]
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) तेलंगाणातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी मोठी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी केली आहे. राजकीय पक्षांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क यांनी याआधीच सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक (Lok Sabha Election 2024) […]