Hema Malini यांच्या जगन्नाथ पुरी मंदिराला दिलेल्या भेटीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विरोधात याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
हनुमान मंदिराला पाडण्यासाठी नोटीस मिळाली होती. आता या मंदिराला मिळालेल्या नोटिसला रेल्वेकडून स्थगिती मिळाली.