Money Laundering Teorres Investment Scam : टोरेस पोंझी स्कॅम प्रकरणात (Teorres Investment Scam) आता ईडीची एन्ट्री झालीय. कथित मनी लॉंड्रिंगची चौकशी सुरू केली जातेय. भाजी विक्रेत्याने टोरेस कंपनीत 1.25 लाख रुपयांचे पैसे गुंतवल्याचा दावा केला होता. तर एफआयआरमध्ये (Money Laundering) 66 गुंतवणूकदारांच्या 13.85 कोटी रुपयांचा उल्लेख होता. आता याप्रकरणाची आता ED चौकशी केली जाणार आहे. […]