पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) आता महिलांनाही बळकटपणे संघटनेच्या कतारात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे गुप्तचर अहवालात म्हटलंय.